मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Cataract Surgery)

मोतिबिंदू कोणत्याही औषधाने अथवा चष्मा वापरून कमी होत नाही. शस्त्रक्रिया हाच एकमेव कायमस्वरूपी उपचार आहे. यात अपारदर्शक भिंग काढून कृत्रिम भिंगारोपण केलं जातं. या शस्त्रक्रियेच्या दोन पध्दती आहेत. साधी टाक्याची पध्दत (Small incision cataract surgery) यात बुबुळाच्या परीघाला छेद घेऊन आतला मोतीबिंदू अख्खा काढतात. या जागी नवीन कृत्रिम भिंग बसवतात. या शस्त्रक्रियेत छेद मोठा असल्यामुळे टाके टाकावे लागतात. हे टाके किंवा जखम भरायला थोडे दिवस लागतात. बिनटाक्याचीफेकोपध्दत (Phacoemulsification) फेको शस्त्रक्रिया मोतिबिंदू रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. थेंबाचे औषध घालून भूल देऊन ही शस्त्रक्रिया करता येते. त्यामुळे हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी ती सुरक्षित ठरते. ही शस्त्रक्रिया टाके वेदनाविरहित असते. डोळे लाल होणं, पाणी येणं, वेदना होणं हा त्रास नसतो, यामध्ये छेद फक्त 2.5- 3.5 ि.मी.चा असतो. यात एक सूक्ष्म हत्यार फिरवून मोतीबिंदूचा भुगा करतात तो द्रवरुप करून शोषून घेतात. यामुळे मोतीबिंदू लहान छेदातून काढता येतो. मोकळया जागी कृत्रिम भिंग बसवतात. हे भिंग घडी करून आत सरकवले जाते ते आत उघडते. या तंत्रामुळे छेद लहान असतो जखमेला टाके लागत नाहीत. यात आत आणखी नवीन उपकरणे आली असल्याने छेद आणखी थोडा लहान झाला आहे. टाके नसल्यामुळे जखम लवकर भरते. सर्व वयोगटातील रुग्णांना ही शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते. रुग्ण त्वरित घरी जाऊ शकतो आणि 9-10 दिवसांत कामाला लागू शकतो. या शस्त्रक्रियेनंतर दृष्टीची गुणवत्ता अप्रतिम असते.

Glaucoma is caused by high pressure in the eyes, which can eventually cause blindness. It affects both eyes but not always to the same extent in each. A Raised pressure inside the eye damages the optic nerve.

Optic nerve transfer visual messages to the brain. When it gets damaged, it impairs visual ability of an individual.

Primary Open-Angle Glaucoma is the most common type of glaucoma affecting people according to the American Academy of Ophthalmology (AAO). It is a silent vision stealer. It doesn't give symptoms in the early stage but gradually causes loss of peripheral vision first.

The affected people may not notice the loss of vision and by the time they visit an ophthalmologist, they may have lost a lot of vision - which can never be regained because of permanent damage to the optic nerve - before it gets diagnosed. In later stage, Glaucoma can lead to tunnel vision, where you can just see straight and it can eventually lead to blindness.

In Normal Tension Glaucoma even at lower intra-ocular pressure there may be damage to the optic nerve due to factors such as decreased blood flow into the eye.

In Angle Closure or (acute) Glaucoma there is a sudden in eye pressure and it can cause severe eye pain,low vision, sudden visual disturbances, halos around redness of the eye, nausea and vomiting. This form requires immediate treatment.

An Intraocular Lens (IOL) is the replacement lens that is surgically implanted in the eye to replace the existing natural clouded lens during cataract surgery.

If you Have Any Questions Call Us On 0241 234 5499
a